¡Sorpréndeme!

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्दच्या निषेधार्थ फलटणला मोर्चा | Phaltan | OBC | Reservation| Sakal Media

2021-06-24 444 Dailymotion

फलटण शहर : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्दच्या निर्णयावर फलटण शहर व तालुक्यातील ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. ओबीसी बांधवांच्यावतीने राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्याबरोबरच अन्य मागण्यांचे निवेदन तहसिलदार समीर यादव यांना दिले. यावेळी दशरथ फुले, माणिकराव सोनवलकर, डॉ. बाळासाहेब शेंडे, शंकरराव माडकर, मिलिंद नेवसे, डॉ. बी. के. यादव, दादासाहेब चोरमले, विक्रमभैय्या जाधव, अजय माळवे, मुनिष जाधव, तुकाराम गायकवाड, बापुराव काशिद, बाळासाहेब काशिद, पिंटू इवरे, रघुनाथ कुंभार, अमीरभाई शेख, ताजुद्दीन बागवान, समीर तांबोळी, राजेंद्र भागवत, राजेंद्र हेंद्रे, शरद सोनवणे, राजेश बोराटे, वसंतराव अडसूळ, सुरज जाधव, युवराज शिंदे, विकास शिंदे, संदीप मदने, बाळासाहेब रणवरे सौ. भारती शिनगारे आदी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. (व्हिडिओ - किरण बोळे, फलटण)